सेवादूत रत्नागिरी
सरकारी सेवा
तुमच्या दारात
विविध शासकीय दाखले घरपोच मिळविण्यासाठी अपॉइंटमेंट बुक करा.
91685 33950 (सकाळी 8 ते रात्री 8)
अपॉइंटमेंट बुक करा
आम्ही पोहोचू
दस्तऐवज सत्यापन
दाराशी प्रमाणपत्र वितरण
तुमच्या दारात
उपलब्ध ऑनलाइन सेवा
रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयाने या सेवा तुमच्या दाराशी आणल्या आहेत.
शेतकरी प्रमाणपत्र
ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र
नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र
उत्पन्नाचा दाखला
जातीचा दाखला
इडब्लूएस प्रमाणपत्र
डोंगरी दाखला
30% महिला आरक्षण
तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र
वय,राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र
महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग
आम्ही आमच्या सर्वोत्तम सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहोत
VLE हे जनतेला राज्य आणि केंद्र शासनामार्फत मिळणाऱ्या सेवा पुरवितात आणि जिल्हा प्रशासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करते. शासनस्तरावर आजपर्यंत या योजना जनतेसाठी राबविल्या गेल्या असून, जिल्ह्यातील व्हीएलईंनी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून सर्व योजनांमध्ये सहभाग घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील व्हीएलईंनी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला शेतकरी कर्जमाफी, शेतकरी मदत निधी, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सवलत, किसान सन्मान निधी, आयुष्मान भारत इत्यादी सर्व कामांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून महत्त्वपूर्ण मदत केली आहे.
सेवादूत रत्नागिरी